Ajit Pawar On Sachin Waze | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Aditya Kakde

Ajit Pawar On Sachin Waze: तुम्ही तसे वागलात तर सगळे म्हणतील इथे सचिन वाझे जन्माला आला

Published on : 26 March 2022, 8:07 am

आता कुठं जरी काही झालं तरी लोक म्हणतात इथ सचिन वाझे जन्माला आला अस म्हणतात, अशा कानपिचक्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात असताना दिल्या.

Web Title: Ajit Pawar On Sachin Waze Maharashtra Politics Mahavikasaaghadi Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..