Ajit pawar on shinde fadnavis: मंत्रिमंडळ विस्तारावरून सरकारला टोला  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- प्रमोद पवार

Ajit pawar on shinde fadnavis: 'या' मुद्यावरुन अजित पवारांनी फडणवीसांना सुनावलं !

Published on : 27 December 2022, 1:30 pm

Ajit pawar on shinde fadnavis: नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून सरकारला टोला लगावला. सरकार स्थापन होऊन इतके दिवस होऊन सुद्धा महिलांना मंत्रिपद देत नाहीत, यावरून अजित पवार यांनी चांगलीच झडती घेतली.