Ajit Pawar : शेतकरी मेळाव्यात अजितदादांनी का मारला डोक्यावर हात? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- प्रमोद पवार

Ajit Pawar : शेतकरी मेळाव्यात अजितदादांनी का मारला डोक्यावर हात?

Published on : 11 February 2023, 2:16 pm

Ajit Pawar : विरोधी पक्षनेते अजित पवार औरंगाबाद येथिल शेतकरी मेळाव्यात बोलताना मंत्रीपदावर भाष्य केलं आणि उपस्थित लोकांनी त्या मंत्र्यांवर टिप्पणी केली.