Vidhan Sabha Live : Amruta यांना लाच देण्याचा मुद्दा Ajit Pawar यांनी मांडला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- शुभम किशोर पांडव

Vidhan Sabha Live : Amruta यांना लाच देण्याचा मुद्दा Ajit Pawar यांनी मांडला

Published on : 16 March 2023, 9:23 am

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना १ कोटींची लाच देण्याचा प्रयत्न झाला, हा मुद्दा अजित पवार यांनी सभागृहात मांडला,यावर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिल.