Ajit Pawar | मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळी दौऱ्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Ajit Pawar : मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळी दौऱ्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया

Published on : 26 October 2022, 10:30 am

परतीच्या पावसामुळे राज्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशात आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नुकसान पाहणी दौरा करणार आहे. यावर दौऱ्यावर बोलतांना विरोधीपक्ष नेते अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पाडव्यानिमित्त बारामतीत बोलत होते.