Sanjay Raut यांच्यावर प्रतिक्रिया Ajit Pawar यांनी टाळले | Sharad Pawar | Uddhav Thackeray | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- शुभम किशोर पांडव

Sanjay Raut यांच्यावर प्रतिक्रिया Ajit Pawar यांनी टाळले | Sharad Pawar | Uddhav Thackeray

Published on : 5 June 2023, 6:31 am

एकनाथ शिंदे समर्थक आ. संजय शिरसाट व खा. श्रीकांत शिंदे यांचे नाव घेताच ऑन कॅमेरा थुंकणारे खा. संजय राऊत आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यात या विषयावरून वाक् युद्ध रंगले आहे. नाशिकमध्ये अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार यांनी कांदा प्रश्नासोबत राज्यातील राजकीय घडामोडींवरही भाष्य केलं. संजय राऊतांवरच्या प्रश्नावर अजित पवार यांनी काय म्हटलं

टॅग्स :Ajit PawarSanjay Raut