Ajit Pawar: सत्ता आली म्हणजे मस्ती आली काय तुम्हाला?, संतोष बांगर यांना सुनावलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Ajit Pawar: सत्ता आली म्हणजे मस्ती आली काय तुम्हाला?, संतोष बांगर यांना सुनावलं

Published on : 16 August 2022, 1:30 pm

शिंदे-फडणवीस सरकारमधील शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्याकडून सरकारी अधिकाऱ्याला झालेल्या मारहाण प्रकरणावर राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवारांनी केलं पत्रकार परिषदेत भाष्य केलं. सत्ता आली म्हणजे मस्ती आली का? अशा शब्दांत पवार सत्ताधाऱ्यांवर कडाडले.

Web Title: Ajit Pawar When Power Comes Does It Mean Fun For You Told Santosh Bangar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..