पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत अभाविपचा अडथळा 

Monday, 22 February 2021

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक सुरू असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी  सभागृहात घुसून  घोषणाबाजी करून कामकाजात अडथळा निर्माण केला.