अकोल्यातील सुप्रसिद्ध डॅा. दीपक केळकर सांगताहेत... स्टँड फॅार इच अदर!

रविवार, 19 एप्रिल 2020

अकोलाः लॅाकडाऊनमुळं घरात नवरा-बायकोचा सहवास वाढला खरा पण दीर्घकाळ घरातच राहावं लागत असल्यानं भांड्याला भांडं लागून 'आवाज' होत आहेत... छोट्या-छोट्या गोष्टींवरून एकमेकांचे दोष दाखविणं, उणीदुणी काढणं सुरू आहे... यामुळे विनाकारण टेन्शन वाढतं आहे... खरं तर या काळात परस्परांना समजून घेणं, आहे तसं स्वीकारणं आवश्यक आहे, या संधीचा अधिक चांगला उपयोग करणं आणि परस्परांसाठी सपोर्टिव्ह राहण्याची गरज आहे... सांगताहेत अकोल्यातील सुप्रसिद्ध डॅा. दीपक केळकर खास 'सकाळ'च्या वाचकांसाठी...