Ambabai Mandir Kolapur : आजच्या नव्या रुपातल्या कोल्हापूरच्या अंबाबाईचं घरबसल्या घ्या दर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Ambabai Mandir Kolapur : आजच्या नव्या रुपातल्या कोल्हापूरच्या अंबाबाईचं घरबसल्या घ्या दर्शन

Published on : 27 September 2022, 1:02 pm

Ambabai Mandir Kolapur : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची श्री दुर्गादेवी रूपात पूजा बांधण्यात आली होती. अनिल कुलकर्णी, नारायण आशुतोष कुलकर्णी, सचिन गोटखिंडीकर, श्रीनिवास जोशी यांनी ही पूजा बांधली.