Andheri ByPoll Election : NOTA चं राजकारण करणाऱ्या भाजपवर अंबादास दानवेंचा निशाणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

NOTAचं राजकारण करणाऱ्या भाजपवर अंबादास दानवेंचा निशाणा

Published on : 2 November 2022, 6:59 am

Ambadas Danve on Andheri ByPoll Election: अंधेरी पोटनिवडणुकीवरुन राजकारण तापलं. ऋतुजा लटकेंविरोधात NOTA वापरण्याचं षडयंत्र, हे भाजपचं खालच्या दर्जाचं राजकारण आहे, असं म्हणत अंबादास दानवेंनी भाजप आणि सत्ताधाऱ्यांना सुनावलं. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उद्या म्हणजेच ३ नोव्हेंबरला मतदान तर, ६ तारखेला मतमोजणी होणार आहे.