Sun, April 2, 2023
Video- यामिनी लव्हाटे
Ambadas Danve on Chandrashekaher Bawankule: बावनकुळेंच्या जागावाटपाच्या विधानावर अंबादास दानवे यांचा शिवसेनेला टोमणा
Published on : 19 March 2023, 8:05 am
Ambadas Danve on Chandrashekaher Bawankule: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप शिवसेना युतीत शिंदे गटाला ४८ जागा देणार असल्याचं बोलून गेलं, त्यांच्या या विधावरून राजकीय वातावरण चांगलाच पेटलंय. अशात ठाकरे गटाचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवसेनेला टोमणा मारला.