Ambadas Danve on Eknath Shinde : अंबादास दानवेंनी शिंदेंच्या खेडमध्यला सभेवर बोचरी टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Ambadas Danve on Eknath Shinde : अंबादास दानवेंनी शिंदेंच्या खेडमध्यला सभेवर बोचरी टीका

Published on : 19 March 2023, 8:02 am

Ambadas Danve on Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज कोकणातील खेडमध्ये जाहीर सभा आहे. उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच यांचं मैदानावरून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. यावरून अंबादास दानवेंनी शिवसेनेवर टीका केली आहे.