Amit shah mumbai visit: अमित शाहांच्या एंट्रीसाठी ट्रफिकमध्ये अडकवून ठेवली ॲम्बुलन्स | Sakal Media | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- ज्योती शिंदे

Amit shah mumbai visit|अमित शाहांच्या ताफ्यासाठी ॲम्बुलन्स थांबवली

Published on : 7 September 2022, 7:00 am

नुसताच गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबई दौरा केला. आगामी निवडणुकांच्या तोंडावर हा दौरा अत्यंत महत्त्वाचा असल्याचा मानले जातयं. दरम्यान अमित शाहांच्या दौऱ्या दरम्यानचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. ज्यात अमित शाहांच्या गाड्यांचा ताफा जात असताना एक ॲम्बुलन्स थांबवून ठेवण्यात आली.

Web Title: Amit Shah Mumbai Visit

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..