Amit Shah Wife Sonal shah Speech : सोनल शाहांचे कोल्हापुरात मराठीतून भाषण, सांगितला शाळेतला तो किस्सा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Amit Shah Wife Sonal shah Speech : सोनल शाहांचे कोल्हापुरात मराठीतून भाषण, सांगितला शाळेतला तो किस्सा

Published on : 21 February 2023, 10:16 am

Amit Shah Wife Sonal shah Speech : अमित शाह यांच्या पत्नी सोनल शाह कोल्हापुरात दाखल झाल्या. यावेळी त्यांनी मराठीतून भाषण करत, आपल्या शाळेतल्या जुन्या आठवणी सांगितल्या.