Amit Thackeray Cleans the Beach : काल विसर्जनानंतर आज समुद्रकिनारी साफसफाई मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Amit Thackeray Cleans the Beach : काल विसर्जनानंतर आज समुद्रकिनारी साफसफाई मोहीम

Published on : 10 September 2022, 8:02 am

Amit Thackeray Cleans the Beach : अनंत चतुर्दशीला मुंबईसह राज्यातील सर्वत्र गणपती विसर्जन झालं गणपती विसर्जनानंतर भरती ओहोटीमुळे गणेशमूर्तींचे अवशेष, निर्माल्य किनाऱ्यावर येऊन पडतं. मनसेकडून मुंबई, रायगड, रत्नागिरीत समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मुंबईतील दादरच्या समुद्रकिनारी खुद्द अमित ठाकरेंनी या मोहिमेत सहभाग घेतला. वाळूत रुतलेले गणेशमूर्तींच्या अवशेषासह निर्माल्याचा कचरा उचलून त्यांनी किनारा स्वच्छ केला. ते साफ करण्यासाठीच आज मनसेकडून 'आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी' ही मोहीम राबवण्यात आली.

Web Title: Amit Thackeray Cleans The Beach

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..