Amol kolhe: स्वराज्यरक्षक की धर्मरक्षक? अमोल कोल्हे मोठं विधान, म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- प्रमोद पवार

Amol kolhe: स्वराज्यरक्षक की धर्मरक्षक? अमोल कोल्हे मोठं विधान, म्हणाले...

Published on : 16 January 2023, 10:30 am

Amol kolhe: गेल्या अनेक दिवसांपासून छत्रपती संभाजी महाराजांवरील धर्मवीर की स्वराज्यरक्षक या पदवीवरून वाद सुरू आहे. दरम्यान आज संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यातील संभाजी महाराजांच्या स्मारकाला 'स्वराज्यरक्षक' म्हणून पुष्पहार अर्पण केला.