Amol Mitkari on Abdul Sattar : अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरींचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Amol Mitkari on Abdul Sattar : अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरींचा इशारा

Published on : 7 November 2022, 1:20 pm

Amol Mitkari on Abdul Sattar : ५० खोके घेतल्याच्या आरोपावर शिंदे सरकारचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केली. यांच्या या वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटले आहे, यांनतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मित्रांनी यांनी सत्तारांना जीभ हासडुन ठेवण्याचा इशारा दिलाय.