Andheri By Election | अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाची काय रणनीती आहे? | Politics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- ज्योती शिंदे

Andheri By Election: अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटानं दोन उमेदवारी अर्ज का दाखल केले?

Published on : 15 October 2022, 8:00 am

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच ठाकरे आणि शिंदे गट समोरासमोर आलेत. त्याला निमित्त आहे अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर तिथे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे.