Andheri by Elelction Result : NOTA ला भरघोस मतं मिळाली म्हणून पुणेकरांच अनोखं सिलिब्रेशन | Sakal | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- ज्योती शिंदे

Andheri by Elelction: ऐकावं ते नवलच! मुंबईत लटकेचं तर पुण्यात NOTA चं सेलिब्रेशन 

Published on : 7 November 2022, 5:07 am

"पुणे तिथे काय उणे" या वाक्याचे अनेक अनुभव आपल्याला पुण्यात पाहायला मिळाले. यात अजून एका प्रयोगाची भर पडली असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही कारण अंधेरी पोटनिवडणुकीत NOTA ला दहा हजारांच्या वर मते मिळाली म्हणून पुण्यात चक्क फोडले फटाके आणि पेढे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.