Video : शिवसैनिकच शिवसैनिकावर हल्ला कसा करू शकतात ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : शिवसैनिकच शिवसैनिकावर हल्ला कसा करू शकतात ?

Published on : 3 August 2022, 11:39 am

काल रात्री पुण्यात कात्रज इथे उदय सामंत यांच्यावर हल्ला झाला आणि त्यांच्या गाडीची काच फुटली.या प्रकरणी शिवसेनेचे शहराध्यक्ष यांच्यासह सहा जणांसह अटक केली. उदय सामंतांवरील या हल्यावर पुण्यातल्या शिवसैनिकांच्या संतप्त प्रतिक्रिया.

Web Title: Angry Reactions Of Shiv Sainiks On The Attack On Udaya Samantha

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..