Anil deshmukh: माजी गृहमंत्र्यांची तुरुंगातून सुटका, राष्ट्रवादीकडून जल्लोष साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- अक्षता पांढरे

Anil deshmukh: माजी गृहमंत्र्यांची तुरुंगातून सुटका, राष्ट्रवादीकडून जल्लोष साजरा

Published on : 28 December 2022, 12:20 pm

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख तुरुंगातून बाहेर येणार आहेत. 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणीत त्यांना अटक करण्यात आली होती. तब्बल 1 वर्ष 1 महिना आणि 26 दिवसांनी अनिल देशमुखांची आज सुटका होत आहे. यांनतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरी केला जात आहे.

टॅग्स :NCPAnil deshmukh