Anil Parab on Kirit Somaiya: किरीट सोमय्यांवर भडकले परब,"शिवसेना स्टाईलने उत्तर देणार" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- अक्षता पांढरे

Anil Parab on Kirit Somaiya: किरीट सोमय्यांवर भडकले परब,"शिवसेना स्टाईलने उत्तर देणार"

Published on : 31 January 2023, 8:25 am

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री अनिल परब यांचे वांद्रे येथील म्हाडा कॉलनमधील अनधिकृत कार्यालय तोडल्याचा दावा केला होता. यावर आज पत्रकार परिषद घेत अनिल परब यांनी सोमय्या यांच्यावर निशाणा साधला.

टॅग्स :Shiv SenaAanil parab