Anil Parab : Ramdas Kadam यांना मोठा धक्का; भावावर ईडीची मोठी कारवाई, परबांची अडचण वाढणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Anil Parab : Ramdas Kadam यांना मोठा धक्का; भावावर ईडीची मोठी कारवाई, परबांची अडचण वाढणार

Published on : 10 March 2023, 2:47 pm

रामदास कदम यांना ईडीने मोठा धक्का दिला आहे. भाऊ सदानंद कदम यांच्यावर मोठी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतलं आहे.