Anil-Parab-says-there-will-be-strict-action-on ST Employees-from-tomorrow | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Komal Jadhav

'एसटी कर्मचाऱ्यांवर उद्यापासून कठोर कारवाई'

Published on : 31 March 2022, 2:17 pm

एसटी कर्मचाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला अल्टिमेटम उद्या संपणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना परिवहनमंत्री अनिल परब म्हणाले की, आतापर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना सातवेळा अल्टिमेटम दिला गेला आहे. मात्र, प्रशासन फक्त अल्टिमेटम देतंय, कारवाई करत नाही, असा त्यांचा समज झालाय. मात्र, आज रात्रीपर्यंत जे कर्मचारी कामावर येणार नाहीत, त्यांच्यावर उद्या नक्कीच कारवाई होणार आहे. यामध्ये त्यांचं निलंबन असेल, बडतर्फी असेल किंवा सेवासमाप्ती असेल, असंही परबांनी स्पष्ट केलंय. #STStrike #ST #STEmployees #BusUpdate #MaharashtraNewsUpdate #STBus #MSRTC #STMahamandal #AnilParab #AjitPawar #STUltimatum

Web Title: Anil Parab Says There Will Be Strict Action On St Employees From Tomorrow

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top