थोडे घुमक्कड होऊयात...

Friday, 14 February 2020

`त्या वर्षी ‘दिल चाहता है’मुळं गोव्याची खूप हवा झाली होती. तीन मित्र आणि गोवा. आम्हाला तिघींना पण जायचं होतं आणि आम्ही नियोजनही केलं. परंतु, माझ्या मैत्रिणींच्या पालकांनी ऐनवेळी नकार दिला. माझं स्वप्न, गोव्याला जाण्याची तयारी या सगळ्यावर एका क्षणात पाणी पडलं.’
उदास होऊन, हार मानून बसतील तर ते सोलो ट्रॅव्हलर कसले? अंजली इंदुरख्या हिनं गोव्याच्या या सात दिवसांमध्ये स्वच्छंदी, निर्भर, बिनधास्तपणे बिचेस, पार्टीज, नाईट लाइफ, शॉपिंग असं सर्व काही एकटीनं अनुभवलं. (शिल्पा परांडेकर )