Video : पुण्यात लोकांचे मेंदू होतायत हॅक? काय आहे सत्य ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate, अक्षय बडवे

Video : पुण्यात लोकांचे मेंदू होतायत हॅक? काय आहे सत्य ?

Published on : 22 February 2022, 8:45 am

आत्तापर्यंत तुम्ही मोबाईल, लॅपटॉप किंवा बँक अकाऊंट हॅक झाल्याचे वाचले असेल अनुभवले ही असेल मात्र आता चक्क लोकांचे मेंदू हॅक होण्याच्या घटना समोर येत आहेत. सॅटॅलाइट लहरींचा वापर करुन कोणीतरी गेल्या एक वर्षापासून मेंदूवर नियंत्रण ठेवत असल्याची तक्रार पिंपरी मधील एका आय टी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणाने केली आहे. विश्वास बसत नसेल तर तुम्हीच पहा:

Web Title: Are Peoples Brains Being Hacked In Pune What Is The Truth

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..