Arjun Khotkar on Kailash Gorantyal: कैलास गोरंट्याल आणि अर्जुन खोतकर यांच्यात रंगलं वाकयुद्ध ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- प्रमोद पवार

Arjun Khotkar on Kailash Gorantyal: कैलास गोरंट्याल आणि अर्जुन खोतकर यांच्यात रंगलं वाकयुद्ध !

Published on : 25 December 2022, 3:30 pm

Arjun Khotkar on Kailash Gorantyal: काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल आणि शिंदे गटातील नेते अर्जुन खोतकर यांच्यात वाद निर्माण झाला आहे. गोरंट्याल यांनी काल केलेल्या टीकेला अर्जुन खोतकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.