esakal | अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या दगडी चाळीची गोष्ट..!;पाहा व्हिडिओ
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या दगडी चाळीची गोष्ट..!;पाहा व्हिडिओ

May 26, 2021

Don Arun Gawli Dagadi Chawl: मुंबईत आता शांत झालीय. पूर्वीसारखं गँगवॉर इथे उरलेलं नाहीय. मुंबई पोलिसांनी हे गँगवॉर संपवून टाकलं. आता मागे उरल्या आहेत, त्या फक्त गँगवॉरच्या भयानक आठवणी. आज मुंबई अंडरवर्ल्डचा पुन्हा विषय निघण्यामागचं कारण आहे ते दगडी चाळ. मुंबई अंडरवर्ल्ड आणि दगडी चाळीचं एक खास कनेक्शन आहे. आज ही दगडी चाळ पुन्हा चर्चेत आलीय, त्यामागे एक खास कारण आहे, ते आपण जाणून घेणार आहोत.