Video : जोपर्यंत मॅजिकल फिगर आहे तो पर्यंत उद्धव ठाकरे सरकार राहणारच - अजित पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : जोपर्यंत मॅजिकल फिगर आहे तो पर्यंत उद्धव ठाकरे सरकार राहणारच - अजित पवार

Published on : 26 February 2022, 6:10 am

सरकार पडेल याबाबत कोण काय तारखा देतं याला काही महत्व देण्याचं कारण नाही. जोपर्यंत 145 ही मेजिक फिगर उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे आणि जोपर्यंत शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे एकत्र आहे तोपर्यंत हे सरकार चालणार ही का दगडावरची रेघ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले .

Web Title: As Long As There Is A Magical Figure The Uddhav Thackeray Government Will Remain Ajit Pawar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top