आषाढी वारी : चंद्रभागा सुनीसुनी.....

Thursday, 2 July 2020

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने यंदा आषाढी पायी वारी रद्द केली आहे. तसेच कालपासून पंढरपूरमध्ये संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळ वारकरी पंढरीत आले नाहीत. त्यामुळे नेहमी आषाढी एकादशीच्या दिवशी भक्तांच्या गर्दीने भरून वाहणारी चंद्रभागा आज सुनीसुनी आहे. चंद्रभागेकडे जाणारे सर्व रस्ते पोलिसांनी बंद केेले आहेत. (व्हिडीओ : शंकर टेमघरे)