Ashish Shelar on Jitendra Awhad | राजीनामा देण्याच्या आव्हाडांच्या घोषणेवरुन भाजपनं पुन्हा डिवचलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- ज्योती शिंदे

Ashish Shelar: ‘आव्हाड तुम्ही राजीनामा द्या, तीही जागा आम्हीच जिंकू’

Published on : 14 November 2022, 5:36 am

‘गुन्हा दाखल होणे आणि आमदारकीचा राजीनामा याचा काय संबंध?’ , ‘गुन्हा आणि राजीनामा म्हणजे चर्चगेट गाडीत बसणं आणि मुलुंड केव्हा येईल हे विचारणं’,‘निर्दोष असाल तर कायदेशीर लढा; निर्दोषत्व सिद्ध करता येत नाही तेव्हा वेडेचाळे केले जातात’.