Ashish Shelar on Rahul Gandhi | उद्धवजींनी सत्तेसाठी माती खाल्ली अन् बोटचेपी भूमिका घेतली, शेलारांनी सुनावलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Ashish Shelar on Rahul Gandhi | उद्धवजींनी सत्तेसाठी माती खाल्ली अन् बोटचेपी भूमिका घेतली, शेलारांनी सुनावलं

Published on : 17 November 2022, 4:30 pm

राहुल गांधींनी वीर सावरकरांबाबत केलेले विधान म्हणजे बेअक्कलपणा- शेलार राहुल गांधींनी सकाळी सावरकरांच्या माफीनाम्याचा दाखला देत केलेल्या विधानावर शेलारांनी टीका केली उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी माती खाल्ली आणि बोटचेपी भूमिका घेतली, असं म्हणत शेलारांनी ठाकरेंनाही सुनावलं

Ashish Shelar on Rahul Gandhi