Ashish Shelar on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या 'त्या' भूमिकेवर आशिष शेलारांची टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Ashish Shelar on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या 'त्या' भूमिकेवर आशिष शेलारांची टीका

Published on : 29 October 2022, 4:01 pm

Ashish Shelar on Uddhav Thackeray : मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. शिवाय आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरुनही शेलारांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं आहे.