Ashish Shelar on Uddhav Thackeray : आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Ashish Shelar on Uddhav Thackeray : आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

Published on : 3 December 2022, 12:07 pm

Ashish Shelar on Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भविष्यातील महिला मुख्यमंत्रीबाबत आपली भावना बोलून दाखविली होती. त्यानंतर यावर बोलताना भाजपा नेते आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केलीय.