Video : Ashok Chavan यांच्या मुंबईतील निवासस्थानी गणरायाचं आगमन झालं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Video : Ashok Chavan यांच्या मुंबईतील निवासस्थानी गणरायाचं आगमन झालं

Published on : 31 August 2022, 7:59 am

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मुंबईतील निवासस्थानी गणरायाचं आगमन.झालंभक्तिभावात पूजा करत अशोक चव्हाणांनी सपत्नीक गणरायाची आरती केली.