Ashok Chavan : फडणवीसांच्या 'त्या' विधानाबाबत अशोक चव्हाण काय म्हणाले? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- प्रमोद पवार

Ashok Chavan : फडणवीसांच्या 'त्या' विधानाबाबत अशोक चव्हाण काय म्हणाले?

Published on : 13 February 2023, 3:11 pm

Ashok Chavan : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पहाटेच्या शपथविधीबाबत मोठ विधान केलं. त्यानंतर यावर आता काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.