Sandip Deshpande : देशपांडे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी मनसैनिक भडकले, हल्लेखोरांच्या घरावर राडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- अक्षता पांढरे

Sandip Deshpande : देशपांडे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी मनसैनिक भडकले, हल्लेखोरांच्या घरावर राडा

Published on : 5 March 2023, 7:01 am

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ल्याप्रकरणी मनसैनिक चांगलेच संतापले आहे. अशात हल्लेखोरांचा तपास लागल्यानंतर अविनाश जाधव आणि मनसैनिकांनी हल्लेखोरांच्या घरासमोर राडा घातल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.