Atul Londhe on Saffron Project | सॅफ्रनवरुन अतुल लोंढेंची राज्य सरकारवर टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Atul Londhe on Saffron Project : सॅफ्रनवरुन अतुल लोंढेंची राज्य सरकारवर टीका

Published on : 30 October 2022, 3:30 pm

राज्यातील आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला आहे. यावरुनच आता राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Atul Londhe on Saffron Project