औरंगाबाद : सध्या औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करावे अशी मागणी शिवसेना, भाजपसह इतर राजकीय पक्षांकडून केली जात आहे. गेल्या तीस वर्षांपासून शिवसेनेकडून यावर राजकारण करण्यात येत आहे. या सर्व घडामोडींमध्ये सर्वसामान्य औरंगाबादकरांना काय वाटते, त्यांच्यासाठी कोणते मुद्दे जिव्हाळ्याचे आहेत, त्यांना औरंगाबादच्या कारभाऱ्यांकडून काय अपेक्षित आहे, हे ई सकाळने जाणून घेतले आहे.