गोर सेनेतर्फे संजय राठोड यांच्या प्रतिमेचा दुग्धाभिषेक

Thursday, 18 February 2021

औरंगाबादः गोर सेनेतर्फे संजय राठोड यांच्या प्रतिमेचा दुग्धाभिषेक करण्यात आला. संजय राठोड यांना बदनाम केले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. (व्हिडीओ-सचिन माने)