Aurangabad Police collect fine from BJP leaders | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Aditya Kakde

Aurangabad: पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांना पोलिसांची नोटीस आणि दंडवसुली

Published on : 7 June 2022, 12:08 pm

औरंगाबादच्या सिडको-हडकोतील पाणी प्रश्नाविषयी महापालिका आयुक्तांच्या बंगल्यावर आंदोलन करणाऱ्या भाजपच्या १२ पदाधिकाऱ्यांविरोधात सिटी चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यानंतर या पदाधिकाऱ्यांना आज नोटिसा देऊन थेट सिटी चौक पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. त्यानंतर त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला. महाविकास आघाडी सरकारने पोलिसांच्या आडून आमच्यावर दडपशाही केल्याचा आरोप पोलीस ठाण्यात बोलावलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी केला.

Web Title: Aurangabad Police Collect Fine From Bjp Leaders Aurangabad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top