पोलिसांमुळे त्यांचा संसार पून्हा बहरण्यास मदत 

Thursday, 7 January 2021

औरंगाबाद : एका जोडप्याने सात महिन्यापूर्वी प्रेमविवाह केला. मात्र मुलीचे वडील तिचे दुसरे लग्न लावून देण्यासाठी दबाव टाकत होते. यातून मुलीने आत्‍महत्येचा प्रयत्न केला. तत्पूर्वी मुलीने पोलिस ठाण्यालाही कळविले होते. पोलिसांनी दोघांचे समूपदेशन केले. विशेष म्हणजे मुलीच्या पित्याला पोलिस, सामाजिक कार्यकर्ते यांनी समजावून सांगितल्यानंतर त्यांनीही आपली चुक कबुल केली. दरम्यान पेढे वाटप करण्यात आले, अन पोलिसांनी मुलगा मुलगी यांना हार घातले. 