Bacchu kadu on Uddhav Thackeray : 'मला मंत्रिपदाची अपेक्षा आहेच' बच्चू कडूंनी स्पष्टचं सांगितलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- ज्योती शिंदे

Bacchu kadu:'मला मंत्रिपदाची अपेक्षा आहेच' बच्चू कडूंनी स्पष्टचं सांगितलं

Published on : 7 September 2022, 1:30 pm

राज्यात शिंदे- फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला, मात्र या मंत्रिमंडळात आमदार बच्चू कडू यांना मंत्रिपद देण्यात आलं नाही. त्यामुळे त्यांची नाराजी बऱ्याचदा दिसून आली आहे, दरम्यान करमाळा येथील श्री कमलाभवानी रक्तपेढी लोकार्पण सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना आपल्याला मंत्रिपदाची अपेक्षा असल्याचं स्पष्टपणे बोलून दाखवलं.

Web Title: Bacchu Kadu On Uddhav Thackeray

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..