Bacchu Kadu vs Ravi Rana : "माफी मागा नाहीतर..." दिव्यांगांकडून राणांना आंदोलनाचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Bacchu Kadu vs Ravi Rana : "माफी मागा नाहीतर..." दिव्यांगांकडून राणांना आंदोलनाचा इशारा

Published on : 30 October 2022, 1:30 pm

आमदार रवी राणा यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर गुवाहाटीला जाऊन कोट्यवधी रुपये लाटल्याचा गंभीर आरोप केला. या आरोपानंतर बच्चू कडू यांचे समर्थक यांनी आता थेट १ तारखेला अमरावती मध्ये जाऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील दिला आहे. पुण्यात एकवटलेल्या प्रहारच्या कार्यकर्त्यांनी राणा दाम्पत्याचा उल्लेख तर थेट "बंटी बबली" असा देखील केला.

Bacchu Kadu vs Ravi Rana