Bachchu Kadu : पहाटेच्या शपथविधीवरून शरद पवारांच्या भूमिकेवर बच्चू कडूंनी व्यक्त केली शंका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- अक्षता पांढरे

Bachchu Kadu : पहाटेच्या शपथविधीवरून शरद पवारांच्या भूमिकेवर बच्चू कडूंनी व्यक्त केली शंका

Published on : 16 February 2023, 9:43 am

अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीबद्दल शरद पवार यांना माहित असल्याचा गौप्यस्फोट फडणवीसांनी केला, मात्र शरद पवारांनी हा दावा फेटाळून लावला. यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली.

टॅग्स :Bacchu KaduSharad Pawar