राहुल गांधींविरोधात सरकारच्या पायऱ्यांवरील त्या आंदोलनावर बाळासाहेब थोरात नार्वेकरांवरच ओरडले  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- शुभम किशोर पांडव

राहुल गांधींविरोधात सरकारच्या पायऱ्यांवरील त्या आंदोलनावर बाळासाहेब थोरात नार्वेकरांवरच ओरडले 

Published on : 25 March 2023, 8:45 am

सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी राहुल गांधी यांच्या फोटोवर जोडे मारो आंदोलन केलं यावरुन सध्या अधिवेशनातील वातावरण चांगलाच पेटलं आहे,  अशात बाळासाहेब थोरात यांनी राहुल नार्वेकरांना देखील धारेवर धरलं