Video : बाळासाहेबांची शिवसेना आत्ताची शिवसेना राहिली नाही का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : बाळासाहेबांची शिवसेना आत्ताची शिवसेना राहिली नाही का?

Published on : 23 June 2022, 3:34 pm

२० जूनला विधानपरिषदेच्या निवडणुकांचे निकाल लागले. ज्यांनंतर एकीकडे विजयी उमेदवारांच्या जल्लोषाची धामधूम सुरु होती तर दुसरीकडे राजकीय नाट्याची खळबत सुरु होती. एकनाथ शिंदे यांनी जवळपास ३५ आमदारांना घेऊन बंड पुकारलं आहे. यामागचं कारण म्हणजे हिंदुत्व असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे असा प्रश्न उपस्थित होतो कि, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं खरचं हिंदुत्व सोडलंय?

Web Title: Balasahebs Shiv Sena Is No Longer The Shiv Sena

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top