#KhaayeChaleJaa - बाओबाब : बस नाम ही काफी है!

Saturday, 25 January 2020

बाओबाब - मल्टि क्युझीन ग्लोबल रेस्टॉरंट पुणे : बाओबाबचा मेन्यू अतिशय एक्सहॉस्टिव्ह असून उत्तमप्रकारे क्युरेट केलेला असतो. इतकी व्हरायटी पुण्यात क्वचितच कुठल्या रेस्टॉरंटमध्ये बघायला मिळते. दर्जेदार फूडमुळे केवळ 10 महिन्यातच बाओबाब ग्राहकांच्या पसंतीस उतरले. झोमॅटोचा ‘बेस्ट ओपनिंग्स ऑफ 2019’मध्ये बाओबाबचा समावेश असणे ही त्याचीच एक प्रचिती आहे.