Bawankule On Bharat Jodo yatra : 'भारत जोडो फक्त काँग्रेस नेते मंडळींच्या मुलांसाठी' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Bawankule On Bharat Jodo yatra : 'भारत जोडो फक्त काँग्रेस नेते मंडळींच्या मुलांसाठी'

Published on : 8 November 2022, 3:00 pm

सध्या काँग्रेस खासदार राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. या यात्रेवर भाजपाकडून टीका होताना पाहायला मिळत आहे. अशात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप केले आहेत. सोबतच काँग्रेस नेत्यांवरही बावनकुळेंनी टीका केली आहे.